कमळ सोडून ‘घड्याळ’ हाती

महाराष्ट्र टाइम्स

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या अनेक इच्छुकांना आपल्या पक्षात घेतले आहे. प्रभाग १३ मधून भरत पडवळ, तृप्ती पाटील-जोशी, नीलिमा वैती आणि अतुल गवारी यांना राष्ट्रवादीने तिकीट दिले आहे. कळव्यातील प्रभाग २३ मधून सुदर्शन साळवी यांना उमेदवारी मिळाली आहे. तर प्रभाग ३ मधून भाजपचे अमित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

selection of bjp candidates in changing politics watch

प्रभाग क्र. १३मधून भाजपकडून इच्छुक असलेले भरत पडवळ यांच्यासह या प्रभागातील तृप्ती पाटील- जोशी, नीलिमा वैती आणि अतुल गवारी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने रिंगणात उतरवले. कळव्यातील प्रभाग क्रमांक २३मधून सुदर्शन साळवी यांना उमेदवारी दिली. तर प्रभाग क्र. ३ येथून भाजपच्या अमित पाटील यांना राष्ट्रवादीने ‘एबी’ फॉर्म देत हाती ‘घड्याळ’ बांधले.