Announcement Of State Literature Award Winners Includes Sania Mohini Garg And Bhanu Kale
सानिया, मोहिनी गर्गे,भानू काळे यांना पुरस्कार
महाराष्ट्र टाइम्स•
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाने राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांसाठी अनेक साहित्यिकांची निवड झाली आहे. प्रौढ वाङ्मय विभागात सुनीता डागा, गणपत गायकवाड, हिनाकौसर खान, सानिया, मृणालिनी चितळे, मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी, भानू काळे, मेघना भुस्कुटे, संतोष शिंत्रे, प्रफुल्ल शिलेदार, डॉ. पद्मनाभ केसकर, सारिका कुलकर्णी, युनूस सय्यद, विनय नारकर, सलील वाघमारे, प्रा. डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे, मयूर बागूल, डॉ.
राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने शुक्रवारी राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.
प्रौढ वाङ्मय विभागात सुनीता डागा, गणपत गायकवाड, हिनाकौसर खान, सानिया , मृणालिनी चितळे, मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी, भानू काळे , मेघना भुस्कुटे, संतोष शिंत्रे, प्रफुल्ल शिलेदार, डॉ. पद्मनाभ केसकर, सारिका कुलकर्णी, युनूस सय्यद, विनय नारकर, सलील वाघमारे, प्रा. डॉ. चंद्रकांत सहस्रबुद्धे, मयूर बागूल, डॉ. सिल्केशा अहिरे, अभिजित जोग, वसु भारद्वाज, स्मिता गौड यांची निवड करण्यात आली आहे.