प्रियांका यांना प्रतिमा भेट

महाराष्ट्र टाइम्स

Congress General Secretary and Wayanad MP Priyanka Gandhi Vadra visited Kumbala village in Kerala on Friday. During her visit, she was presented with a portrait of the late Prime Minister Rajiv Gandhi. This visit marks a significant moment for the Congress party in the region. The event highlighted the enduring legacy of Rajiv Gandhi.

प्रियांका यांना प्रतिमा भेट

निलांबर : काँग्रेसच्या महासचिव आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांनी शुक्रवारी केरळमधील कुंबरा गावाला भेट दिली. यावेळी त्यांना दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांची प्रतिमा भेट देण्यात आली.