‘मराठी उपजीविकेची भाषा व्हावी’

महाराष्ट्र टाइम्स

Deputy Chief Minister Sunetra Pawar has called for Marathi to become a language of livelihood. Speaking for the first time after taking office, she highlighted Marathi's role as a language of knowledge. Pawar urged everyone to take responsibility for making Marathi a language of daily earning.

sunetra pawars historic call let marathi become a livelihood language

उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच सुनेत्रा पवार यांनी जाहीर भाषण केले. ‘नाशिकमध्ये पुढील वर्षी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याआधी हा मराठी भाषेचा कुंभमेळा भरला आहे. मराठी ज्ञानभाषा आहेच; पण ती उपजीविकेची भाषा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तिची गोडी नव्या पिढीला लागायला हवी,’ अशा शब्दांत यांनी मराठीचे महत्त्व विशद केले.