‘पुढचे संमेलन विदर्भात घ्या!’

महाराष्ट्र टाइम्स

The Chief Minister has requested that the next Vishwa Marathi Sammelan be held in Vidarbha. This follows the recent decision to host this year's event in Nashik due to election code of conduct. The plan is to hold the subsequent conference overseas. This initiative aims to spread the Marathi language across the world.

take the next world marathi conference in vidarbha to be held in nashik and subsequently abroad for marathi outreach

‘यंदाचे विश्व मराठी संमेलन विदेशात करण्याचे ठरवले होते. मात्र, निवडणूक आचारसंहितेमुळे ते नाशिकला घेतले. पुढील संमेलनही भारतात होणार असून, ते विदर्भात घ्यावे, अशी आपली उदय सामंत यांच्याकडे आग्रही मागणी आहे. त्यानंतरचे संमेलन परदेशात घ्यावे व मराठी भाषा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवावी’, असे मुख्यमंत्री म्हणाले.