Nashik Citizens Enthusiastic March Against Tree Cutting
वृक्षतोडीविरोधात पालिकेवर मोर्चा
महाराष्ट्र टाइम्स•
नाशिक शहरातील तपोवनसह विविध भागांतील वृक्षतोडीमुळे नष्ट होणारी वृक्षसंपदा वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले आहेत. वृक्षतोडीसह पर्यावरणविषयक मागण्यांसाठी हे पर्यावरणप्रेमी गुरुवारी महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत. हुतात्मा स्मारकापासून सकाळी नऊ वाजता निघणारा हा मोर्चा महापालिका मुख्यालयावर जाणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तपोवनासह शहरातील विविध भागातील वृक्षतोडीने नष्ट होणारी वृक्षसंपदा वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी नाशिककर सरसावले आहेत. वृक्षतोडीसह पर्यावरणविषयक मागण्यांसाठी हे पर्यावरणप्रेमी गुरुवारी (दि. १२) महापालिकेवर मोर्चा काढणार आहेत.
हुतात्मा स्मारकापासून गुरुवारी सकाळी नऊ वाजता हा मोर्चा निघणार असून, तो महापालिका मुख्यालयावर जाणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.