माजी आमदार प्रा. अनिल सोले यांच्या ६७व्या वाढदिवसानिमित्त तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पर्यावरणीय आणि आणि सांस्कृतिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांचा रविवारी नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी सोले, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार गिरीश व्यास आदी. वृत्त... II