गुणवंतांचे कौतुक करणारा सोहळा

महाराष्ट्र टाइम्स

मटा सन्मान हा कलाकारांसाठी प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. यंदाच्या पुरस्कारांसाठी वाचकांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. चित्रपट विभागातील मानांकने निश्चित करण्यासाठी वाचक आता वेबसाइटवर आपली मते नोंदवू शकतात. कलाकारांचे कौतुक करणारा हा सोहळा नेहमीच उत्सुकता निर्माण करतो. तंत्रज्ञ मंडळींसाठीही हा सन्मान विश्वासार्हतेचे प्रतीक आहे.

recognition of artists at the mta samman ceremony
‘मटा सन्मान’ हा पुरस्कार कलाकारांसाठी आणि पडद्यामागील तंत्रज्ञांसाठी प्रतिष्ठेचं आणि विश्वासाचं प्रतीक आहे. यावर्षी ‘मटा सन्मान’ सोहळ्यात काय नवीन असणार याची उत्सुकता वाढली आहे. कलाकारांना जाणकारांकडून मिळालेली ही शाबासकी आहे, असा त्यांचा विश्वास आहे. हा विश्वास ‘मटा’च्या वाचकांमुळे अधिक दृढ झाला आहे. यंदाही चित्रपट विभागातील मानांकने ठरवण्यासाठी वाचकांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. वाचक आता वेबसाइटवर आपली मतं नोंदवू शकतात.

‘मटा सन्मान’ हे मानचिन्ह अभिमानाने उंचावून धरण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. कारण, हा सन्मान म्हणजे जाणकारांकडून मिळालेली बहुमोल शाबासकी असल्याचा त्यांना विश्वास आहे. हा विश्वास ‘मटा’च्या वाचकांमुळेच आजवर अधिक दृढ झाला आहे. यंदाही ‘मटा सन्मान’च्या चित्रपट विभागातील मानांकने निश्चित करण्यासाठी वाचकांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. वाचक आपली मते आता वेबसाइटवर नोंदवू शकतात.