मनसेसह उबाठाकडून आपल्या हक्काच्या कार्यकर्त्याना तिकिटांचे वाटप दुपारीच केल्यानंतर उर्वरित जागांवर भाजपा शिवसेनेतील नाराज उमेदवारांना संपर्क सुरू झाला होता. समोरून येणारी ऑफर स्वीकारत अनेकांनी आपल्या कार्यालयावरील झेंडा उतरवला.