विकासकामांवर भर द्यावा

महाराष्ट्र टाइम्स

नागरिकांच्या सोयीसाठी शहराच्या विकासावर भर देणे आवश्यक आहे. रस्त्यांची दुरुस्ती, ड्रेनेज व्यवस्था सुधारणे आणि पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या सोडवणे गरजेचे आहे. स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करून पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढवावी. वाहतूक व्यवस्थापन सुधारल्यास नागरिकांचे जीवन सुसह्य होईल. महापालिकेने या मूलभूत सुविधांकडे तातडीने लक्ष द्यावे.

विकासकामांवर भर द्यावा

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेने मूलभूत सुविधांवर अधिक लक्ष द्यावे. आमच्या भागात रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेजची समस्या व पावसाळ्यात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि वाहतूक व्यवस्थापन सुधारण्याची गरज आहे. .

- अनिल घोगरे, सी. ए.