पणजी : गोव्यातील किनाऱ्यांवरील खासगी जागांवर उभारण्यात येणाऱ्या शॅकना यापुढे पर्यटन विभागाकडे नोंदणी करावी लागणार आहे. याविषयीचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.