टिमकी, तीन खंबा चौक येथील रहिवासी कृष्णकांत अनुपदास गुप्ता यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
शिरीष देशपांडे
शिवाजीनगर येथील रहिवासी शिरीष आत्माराम देशपांडे (वय ९१) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मोठा आप्तपरिवार आहे.
ॲड. नितीन हिवसे
भाग्यश्री लेआउट, त्रिमूर्तीनगर येथील रहिवासी ॲड. नितीन प्रभाकर हिवसे (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, रविवारी सहकारनगर घाट येथे सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात मुलगा, मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.
दयावंत गजघाटे
प्लॉट क्रमांक ८, चंद्रमणीनगर येथील रहिवासी दयावंत राघोजी गजघाटे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज, रविवारी मोक्षधाम घाट येथे दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्यापश्चात मुले शीलवंत, प्रेषित आणि मोठा आप्तपरिवार आहे.
रमेश शिंदे
विठ्ठलनगर येथील रहिवासी रमेश भाऊराव शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले आणि मोठा आप्तपरिवार आहे.
नंदिनी रिंढे
कुकडे लेआउट येथील रहिवासी येथील रहिवासी नंदिनी अरुण रिंढे (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात मोठा आप्तपरिवार आहे.



