तक्रार करण्याचे आवाहन

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. नोटा दुप्पट करण्याच्या फसव्या योजनांचे व्हिडिओ दिसल्यास पोलिसांना माहिती द्या. आपल्या आजूबाजूला कोणी फसवले जात असेल किंवा फसवणूक झाली असेल तर तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवा. दिशाभूल करणारे व्हिडिओ फॉरवर्ड करू नका. सतर्क रहा आणि फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करा.

call to action for complaints by cyber police

‘नोटा दुप्पट करण्याचे व्हिडीओ निदर्शनास आल्यास त्यांची माहिती पोलिसांना देण्यात यावी. आपल्या आजूबाजूला अशी प्रलोभने दाखवून फसवले जात असेल, कुणाची फसवणूक झाली असेल तर जवळच्या पोलिस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांकडे तक्रार करा. अशा प्रकारची दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही रील फॉरवर्ड करू नका’, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.