साठवण भांड्यांचे जतन, पुनर्स्थापना

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

एलिफंटा बेटावरील ऐतिहासिक साठवण भांड्यांचे जतन आणि पुनर्स्थापना सुरू झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या विज्ञान शाखेच्या मदतीने हे काम केले जात आहे. पावसाळ्यापूर्वी ही भांडी सुरक्षित ठिकाणी हलवली जातील. त्यानंतर ती एलिफंटा बेटाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रदर्शित केली जातील. पुरातत्व विभागाचे संशोधक अभिजित आंबेकर यांनी ही माहिती दिली आहे.

preservation and restoration of storage vessels at elephanta island

या मोठ्या भांड्यांचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या विज्ञान शाखेच्या सहकार्याने त्यांचे जतन व पुनर्स्थापना करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी ही भांडी सुरक्षित ठिकाणी हलवून एलिफंटा बेटाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रदर्शित करण्यात येणार आहेत. अशी माहिती पुरातत्व विभागाचे संशोधक अभिजित आंबेकर यांनी दिली आहे.