सोमवार, ३१ ॲागस्ट २०२६

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
celebration of sankashti chaturthi based on important lunar and solar positions
भारतीय सौर ९ भाद्रपद शके १९४८, श्रावण कृष्ण तृतीया सकाळी ८-५१ पर्यंत, चंद्रनक्षत्र: रेवती उत्तररात्री ३-२३ पर्यंत, चंद्रराशी: मीन उत्तररात्री ३-२३ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी, सूर्योदय: सकाळी ६-२५, सूर्यास्त: सायं. ६-५३, चंद्रोदय: रात्री ८-५१, चंद्रास्त: सकाळी ८-५५.

दिनविशेष : संकष्ट चतुर्थी , श्रावणी सोमवार संत बाळूमामा पुण्यतिथी जागर.