‘प्रवाशांनी कचरा टाकू नये’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
passengers throwing garbage is harmful warning from western railway
अनेक प्रवासी प्लास्टिकच्या बाटल्या आणि इतर कचरा छतावर फेकतात. हा कचरा ड्रेनेज व्यवस्थेत अडकल्याने पाण्याचा निचरा होत नाही आणि छतगळती होते, असे पश्चिम रेल्वेचे म्हणणे आहे. सर्व स्थानकांवरील छते, व्हॅली गटारे, डाउनटेक पाइप आणि ड्रेनेज चेंबर्सची स्वच्छता मोहीम सुरू असून प्रवाशांनी स्थानक परिसरात कचरा टाकू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.