बळ हवे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
mt helpline for success in 10th grade assistance for future education
दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या गुणवंतांची पुढील शिक्षणाची वाट सुकर होण्यासाठी

‘ महाराष्ट्र टाइम्स ’तर्फे दरवर्षी ‘मटा हेल्पलाइन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही आपण या विद्यार्थ्यांना भरभरून मदत कराल, अशी खात्री आहे.
दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या गुणवंतांची पुढील शिक्षणाची वाट सुकर होण्यासाठी

‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे दरवर्षी ‘मटा हेल्पलाइन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. यंदाही आपण या विद्यार्थ्यांना भरभरून मदत कराल, अशी खात्री आहे.