दिल्लीतील घटना टाळता आल्या असत्या

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
chhagan bhujbals opinion on delhi incidents
नाशिक : ‘दिल्लीतील आंदोलनादरम्यान घडलेल्या घटना यातना देणाऱ्या असून, त्या टाळता आल्या असत्या, जे घडले ते सर्वांसमोर आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.