समभागांची तडाखेबंद विक्री

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

देशातील मोठ्या आयटी कंपन्यांच्या समभागांच्या किमती सोमवारी आणि मंगळवारी वाढल्या होत्या. गुंतवणूकदारांनी नफा मिळवण्यासाठी हे समभाग विकले. यामुळे टीसीएस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि विप्रो या कंपन्यांच्या समभागांची मोठी विक्री झाली. या विक्रीमुळे शेअर बाजारातील दोन्ही निर्देशांकांवर दबाव आला आणि ते खाली आले.

shock sales of it company shares

देशातील प्रमुख आयटी कंपन्यांच्या समभागांचे मूल्य सोमवारी व मंगळवारी मोठ्या प्रमाणात वधारले होते. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी हे समभाग वधारलेल्या भावात विकून नफावसुली करणे पसंत केले. यामुळे टीसीएस , टेक महिंद्रा, एचसीएल टेक, इन्फोसिस, विप्रो आदी कंपन्यांच्या समभागांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. दोन्ही निर्देशांकांवर या विक्रीमुळे दबाव निर्माण झाला व ते गडगडले.