खेरवाडी दिशेलाही स्कायवॉक हवा

महाराष्ट्र टाइम्स
Maharashtra Times

पूर्वेला वांद्रे स्थानकाकडे जाणारा रस्ता अरुंद असून दोन्ही बाजूंना फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वांद्रे स्थानकापासून ते खेरवाडीच्या दिशेनेही स्कायवाॅक बांधल्यास नागरिकांची चांगली सोय होईल.

- संजय कदम

खेरवाडी दिशेलाही स्कायवॉक हवा

खेरवाडी दिशेलाही स्कायवॉक हवा