जीप उलटून २६ जण जखमी

महाराष्ट्र टाइम्स

नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोवाड येथे वर्धा नदीजवळ एक धक्कादायक अपघात घडला. भरधाव मालवाहू जीप उलटल्याने १९ श्रमिक जखमी झाले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथून बेलोनाकडे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि जीप पलटी झाली. या दुर्घटनेत नऊ महिलांसह एकूण २६ जण जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने नागपूर येथील मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.

26 laborers injured as jeep overturns in nagpur
मोवाडजवळ वर्धा नदीजवळ मालवाहू जीप उलटल्याने १९ श्रमिक जखमी झाले. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथून बेलोराकडे जात असताना जीप चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. सर्व जखमींना नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोवाड येथे हा अपघात घडला. विजय निसवाडे हा जीप चालवत होता. जीप उलटल्याने नऊ महिलांसह एकूण २६ श्रमिक जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना नागपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.