बुधवार, ७ ॲाक्टोबर २०२६

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
dwadashi mahalaya and magha shraddha observing important events of october 7 2026
भारतीय सौर १५ आश्विन शके १९४८, भाद्रपद कृष्ण द्वादशी रात्री ११-१६ पर्यंत, चंद्रनक्षत्र: मघा रात्री ९-४० पर्यंत, चंद्रराशी: सिंह, सूर्यनक्षत्र: हस्त, सूर्योदय: सकाळी ६-३२, सूर्यास्त: सायं. ६-२१, चंद्रोदय: पहाटे ३-१७, चंद्रास्त: सायं. ४-११.

दिनविशेष : द्वादशी महालय , मघा श्राद्ध , संन्यासी जनांचा महालय.