‘टायगर मॉथ’चे उड्डाण

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘टायगर मॉथ’चे उड्डाण
गाझियाबाद : उद्याच्या हवाई दल दिन संचलनाची रंगीत तालीम मंगळवारी हिंडन हवाई तळावर घेण्यात आली. या वेळी ऐतिहासिक ‘ टायगर मॉथ ’ विमानाने उपस्थितांचे लक्ष वेधले.