‘... तर भाजप कारवाई करणार का?’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
demand for bjps action forensic analysis of audio clip necessary
‘क्लिपमध्ये ज्यांचे आवाज असल्याचा दावा केला जात आहे, ते खरे की खोटे हे फोरेन्सिक तपासणीतून स्पष्ट झाले पाहिजे. आवाज खरे असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधितांवर काय कारवाई करणार, हे भाजपने स्पष्ट करावे. हे प्रकरण गंभीर असून पोलिस, सायबर सेल , फॉरेन्सिक विभाग आणि पक्षाच्या स्तरावर या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे’, अशी मागणी सामंत यांनी केली.