Crop Statistics The Key Priority In Sustainable Farming Processes
पेरणीची आकडेवारी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘पिकांच्या फेरपालटाची प्रक्रिया शाश्वत शेतीशी सांगड घालूनच राबवली गेली पाहिजे. ही सरकारची दुसरी प्राथमिकता आहे. ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ आणि मृदा आरोग्य यांसारखे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत; परंतु त्यांचे मूल्यमापन केवळ अनुदानाच्या वितरणाच्या दृष्टिकोनातून न करता प्रत्यक्ष जमिनीवरील स्थितीच्या आधारे केले जाणे आवश्यक आहे’, असे चंद्रा यांनी सांगितले.