सोमवार, २३ नोव्हेंबर २०२६

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
भारतीय सौर २ अग्रहायण शके १९४८, कार्तिक शुक्ल चतुर्दशी रात्री ११-४२ पर्यंत, चंद्रनक्षत्र: भरणी उत्तररात्री २-०२ पर्यंत, चंद्रराशी: मेष, सूर्यनक्षत्र: अनुराधा, सूर्योदय: सकाळी ६-५२, सूर्यास्त: सायं. ५-५८, चंद्रोदय: सायं. ४-४४, चंद्रास्त: पहाटे ५-१४, पूर्ण भरती: सकाळी १०-१२ पाण्याची उंची ३.८६ मीटर, रात्री ११-२० पाण्याची उंची ४.५८ मीटर, पूर्ण ओहोटी: पहाटे ४-२८ पाण्याची उंची १.६ मीटर, दुपारी ४-३० पाण्याची उंची ०.१७ मीटर.

दिनविशेष: वैकुंठ चतुर्दशी, आवळी पूजन- भोजन, कार्तिक स्वामी दर्शन उत्तररात्री २-०२ नंतर.