२५० हून अधिक विशेष फेऱ्या; ५६ लाखांवर प्रवासी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Maharashtra Times
२५० हून अधिक विशेष फेऱ्या; ५६ लाखांवर प्रवासी

दिवाळी आणि छठपूजेच्या काळात वाढलेली प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १ ते १५ नोव्हेंबरदरम्यान २५० हून अधिक विशेष रेल्वे फेऱ्या चालवल्या. या गाड्यांमधून ५६ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला.