मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
todays panchang angarki sankashti chaturthi bhadrapada mahalaya
भारतीय सौर ७ आश्विन शके १९४८, भाद्रपद कृष्ण तृतीया सायं. ५-१० पर्यंत, चंद्र नक्षत्र : अश्विनी सकाळी ९-०३ पर्यंत, चंद्रराशी : मेष, सूर्य नक्षत्र : हस्त, सूर्योदय : सकाळी ६-३०, सूर्यास्त : सायं. ६-२८, चंद्रोदय : रात्री ८-१३, चंद्रास्त : सकाळी ८-४३.

दिनविशेष : अंगारकी संकष्ट चतुर्थी , तृतीया महालय, भरणी श्राद्ध.