बुधवार, ३० सप्टेंबर २०२६
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
भारतीय सौर ८ आश्विन शके १९४८, भाद्रपद कृष्ण चतुर्थी दुपारी २.५५पर्यंत, चंद्रनक्षत्र : भरणी सकाळी ७.३६पर्यंत, कृत्तिका उत्तरात्री ६.०२पर्यंत, चंद्रराशी : मेष दुपारी १.१३पर्यंत, सूर्यनक्षत्र : हस्त, सूर्योदय : सकाळी ६.३०, सूर्यास्त : सायं. ६.२७, चंद्रोदय : रात्री ९.०७ , चंद्रास्त : सकाळी ९.५०.
दिनविशेष : चतुर्थी महालय , पंचमी महालय.