दीड ते दोन हजारांना विक्री

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

सध्या गॅस सिलिंडरची टंचाई आहे. याचा फायदा घेत चोरलेले सिलिंडर दीड ते दोन हजार रुपयांना विकले जात आहेत. भंगार व्यावसायिक, गॅसचा काळाबाजार करणारे आणि अवैधरीत्या गॅस वापरणारे ग्राहक याला मागणी करत आहेत. यातून मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याचे तपासात समोर आले आहे. ही विक्री सध्या सुरू आहे.

sale of gas cylinders in black market up to two thousand

चोरलेल्या सिलिंडरची तो भंगार व्यावसायिक, सिलिंडरचा काळाबाजार करणारे आणि अवैधरीत्या गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांना विकत होता. सध्या टंचाई असल्याने या सिलिंडरचे त्याला दीड ते दोन हजार रुपये मिळत असल्याचे तपासातून समोर आले आहे.