लाहोर : पाकिस्तानला बेमोसमी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. भूस्खलन, भिंत कोसळणे, बुडणे अशा विविध दुर्घटनांमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला. यात २३ बालकांचा समावेश आहे.