जयंती महासंघाच्याअध्यक्षपदी राठोड

महाराष्ट्र टाइम्स

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रा. ग.ह. राठोड यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रतनकुमार पंडागळे हे संस्थापक अध्यक्ष आणि मुख्य आयोजक म्हणून कायम आहेत. नवनियुक्त कार्यकारिणीने कामाचा आढावा घेतला. पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा झाली.

rathod new president of jayanti mahasangh

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर धर्मनिरपेक्ष जयंती उत्सव महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संस्थापक अध्यक्ष रतनकुमार पंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कार्यकारिणी अशी : संस्थापक अध्यक्ष व मुख्य आयोजक - रतनकुमार पंडागळे, अध्यक्ष - प्रा. ग.ह. राठोड, कार्याध्यक्ष - कलीम कुरेशी, उपाध्यक्ष - महेंद्र मंडवाल, सरचिटणीस - सिध्दार्थ निकाळजे, मुख्य सल्लागार स.सो. खंडाळकर, स्वागताध्यक्ष - संजय सुरडकर. उपाध्यक्ष - एम. रमेश गायकवाड, पंडित जाधव, रावसाहेब जावळे, एकनाथ त्रिभुवन, सरस्वती हरकाळ, माधव घोरपडे, डॉ. अविनाश सोनवणे, संजय भैरव, शेषराव इंगळे, विलास पांडे, गुड्डू निकाळजे, शरद पगारे, सत्यनारायण वाघमारे, अशोक खंडागळे. सचिव - किशोर कांबळे, संतोष चोतमल, राहुल काळे, मनोज वाघमारे, अमोल थोरात, सिध्दांत सातदिवे, दादाराव ढगे, अंबादास रगडे, वीर गुरुजी नायक, अशोक वाघुले. सल्लागार मंडळ-डॉ. सतीश सुराणा, ॲड. सतीश बोरकर, ॲड. शंकरराव दाभाडे, शेख अनीस, प्रवीण कांबळे, प्रमोद दुथडे, प्रताप कोचुरे, धनंजय बोर्डे, जनार्दन म्हस्के, माणिकराव ढाकरगे. निमंत्रक - संतोष पंडागळे.