नागपूर : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा नागपूर महानगरच्या विद्यार्थी आघाडी प्रमुखपदी शंतनू झाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा अध्यक्ष सचिन करारे यांनी ही अधिकृत घोषणा केली. विद्यार्थ्यांमध्ये पक्षाची भूमिका आणि सरकाराच्या विविध योजना प्रभावीपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने शंतनू झाडे यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून आगामी काळात विद्यार्थ्यांमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ ही भूमिका अधिक प्रबळ करण्यासाठी आणि जास्तीत जास्त युवकांना पक्षाच्या विचारधारेशी जोडण्यासाठी कार्य करण्यात येईल. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध अडचणी, प्रवेश प्रक्रिया आणि शिष्यवृत्ती संदर्भातील प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी आघाडी आता अधिक आक्रमकपणे मैदानात उतरणार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणे हेच विद्यार्थी आघाडीचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे झाडे यांनी स्पष्ट केले.