राजमाता जिजाऊ उद्यानाकडून कात्रज चौकाकडे जाणाऱ्या सेवारस्त्याकडे असलेला पीएमपी बसथांबा असून नसल्यासारखा आहे. शहर वाहतूक सेवेची बस या सेवा रस्त्यावरून जातच नाही. त्यामुळे बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. शेजारी झोपडपट्टी आहे. तेथील केरकचरा बसथांब्याच्या आजूबाजूला पडलेला दिसून येतो. प्रशासनाने दखल घेऊन बसथांबा वापरात आणावा.
- उदय पाटील