बारामतीतील प्रचार आज थंडावणार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आज मंगळवारी संपणार आहे. या निवडणुकीत एकूण २३ उमेदवार उभे आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात अर्ज दाखल केलेले अनेक उमेदवार प्रचारात दिसले नाहीत. त्यामुळे हे उमेदवार केवळ नावापुरतेच असल्याची चर्चा सुरू आहे. मतदारांचा कौल कोणाला मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

baramati rush of candidates filing against deputy chief minister

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आज, मंगळवारी थंडावणार आहे. बारामतीच्या पोटनिवडणुकीत २३ उमेदवार रिंगणात आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अनेकांनी अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा बारामतीत फिरकले नाहीत. त्यामुळे हे उमेदवार केवळ ‘नावापुरते’ असल्याची चर्चा रंगली आहे.