Ease For Financial Beneficiaries Bank Information No Longer Required
याची आवश्यकता नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘लाभार्थीच्या संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे रक्कम जमा करण्यात येणार असल्याने बँक खात्याची स्वतंत्र माहिती सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच अंगणवाडी केंद्राशी संबंधित माहितीही लाभार्थ्यांना अर्जात भरावी लागणार नाही. या सुलभीकरणामुळे अर्ज प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि लाभार्थी केंद्रित होऊन अधिकाधिक पात्र मुलींना योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल,’ असा विश्वास मंत्री तटकरे यांनी व्यक्त केला.