इंडोनेशियात भूकंप; ४७ ठार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
powerful earthquake in indonesia claims 47 lives
इंडोनेशियाच्या किनाऱ्यालगत शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. यात किमान ४७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक इमारती व घरे कोसळली आहेत. तसेच विनाशकारी भूकंपांचा धोका असलेल्या या भागात भीतीचे वातावरण आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जण जखमी झाले आहेत. तसेच मदतकार्य हाती घेण्यात आले असून त्यानंतर नुकसानाचा नेमका अंदाज येऊ शकेल, असे सांगण्यात आले. स्थानिक वेळेनुसार पहाटे ५ वाजून ५८ मिनिटांनी (पान ६वर)