‘स्वत:चा शोध घेण्याचा प्रयत्न’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
unique experience for students to explore themselves at iit bombay
‘ सीएमई ही केवळ अभ्यासक्रम निवडीची सुविधा नसून विद्यार्थ्यांना स्वतःचा शोध घेण्याची संधी आहे. स्वतःचा मार्ग आखणे, स्वतःला समजून घेणे, अनेक प्राध्यापक, माजी विद्यार्थी आणि वरिष्ठांशी संवाद साधणे आणि स्वतःचा आवाज ऐकणे, हे सीएमईचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांना एकात्मिक दृष्टिकोनातून शिक्षण घेण्यास आणि आयुष्याबद्दल उत्सुक होण्यास मदत करणे, आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे’, असे आयआयटी मुंबईचे संचालक डॉ. शिरीष केदारे यांनी सांगितले.