Doctor License Business Restrictions And Renewal Process
परवाना पाच वर्षांसाठी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
वैद्यकीय व्यवसायाचा परवाना पाच वर्षांसाठी वैध राहणार असून, त्यानंतर परिषदेकडे नूतनीकरण करावे लागेल. मुदत संपल्यानंतर तीन महिन्यांत अर्ज न केल्यास नोंदणी ‘निष्क्रिय’ केली जाईल. अशा डॉक्टरला व्यवसाय करता येणार नाही आणि ही स्थिती ‘एनएमआर’मध्येही दिसेल.