स्थानिक बाजारपेठेत सुमारे ७० टक्के सुकामेवा आयात केला जातो. बदाम प्रामुख्याने अमेरिकेतून, तर पिस्ता आणि इतर प्रकारचा सुकामेवा इराणसह विविध देशांतून येतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, वाढलेला वाहतूक खर्च आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे आयात खर्च वाढला आहे.गेल्या काही दिवसांत बदाम प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांनी, काजू ९० ते १०० रुपयांनी, तर खजूर सुमारे १४० रुपयांनी महागला आहे. रक्षाबंधन, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीत मागणी वाढणार असल्याने ग्राहकांना अतिरिक्त खर्चाचा सामना करावा लागणार आहे.