रत्नागिरी : खड्डेमय रस्ते, कायमस्वरूपी पाणीपुरवठा आणि अखंडित वीजपुरवठ्याचा अभाव, यांमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे परशुराम ‘एमआयडीसी’तील उद्योजक त्रासले आहेत. काही उद्योगांनी गुजरातची वाट धरली आहे. वृत्त...३