Doctor License Registration Online Process And Disciplinary Action Information
ऑनलाइन नोंदणीचीही तरतूद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
राष्ट्रीय वैद्यकीय नोंदणीमध्ये डॉक्टर परवान्याची सक्रिय किंवा निष्क्रिय स्थिती तसेच शिस्तभंग कारवाईची माहिती नोंदवण्याची तरतूद आहे. निलंबन, नोंदणी रद्द करणे, पुनर्स्थापना किंवा अन्य आदेशांची माहितीही त्यात उपलब्ध असेल. राज्य वैद्यकीय परिषद , ‘ईएमआरबी’ किंवा ‘एनएमसी’कडून झालेल्या कारवाईची नोंदही केली जाणार आहे.