गैरवर्तनाच्या तक्रारींची घटनास्थळी चौकशी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
inquiry commission for misconduct complaints
व्यावसायिक गैरवर्तन, अनैतिक आचरण किंवा वैद्यकीय निष्काळजीची घटना ज्या राज्यात घडली, त्या राज्याच्या वैद्यकीय परिषदेला चौकशी करून निर्णय घेता येईल. हा निर्णय डॉक्टरच्या ऑनलाइन नोंदणीत नोंदवण्याचीही तरतूद आहे.