‘चिरंतन स्वराभिषेकी’ने रसिक मंत्रमुग्ध

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
‘चिरंतन स्वराभिषेकी’ने रसिक मंत्रमुग्ध
नागपूर : स्वर साधना, श्रीस्वामी सेवा मंडळ आणि लोकतंत्र सेनानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गायक राजा काळे यांच्या ‘ चिरंतन स्वराभिषेकी ’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ गायक जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असलेल्या राजा काळे यांनी अभिषेकी यांच्या बंदिशींसह अभंग आणि नाट्यगीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘दिन की पुरिया’ आणि ‘भैरव भटियार’ या रागांतील बंदिशींनी झाली. त्यानंतर ‘हरी भजनाविण काळ’, ‘रंध्रात पेरिली मी’, ‘माझे जीवन गाणे’ ही गीते सादर करण्यात आली. ‘कैवल्याच्या चांदण्याला’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. सचिन बक्षी यांनी तबल्यावर, विशाल जोगळेकर यांनी पखवाजावर, श्रीकांत पिसे यांनी संवादिनीवर, अनिरुद्ध सुरतेकर यांनी तानपुऱ्यावर, तर जयंत उपगडे यांनी तालवाद्यावर साथसंगत केली. निवेदन स्मिता खनगई यांनी केले. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, माजी आमदार प्रा. अनिल सोले, ज्येष्ठ गायिका डॉ. कल्याणी देशमुख, अजय खोलापूरकर, जया काळे, बिंदूमाधव देव आणि श्याम देशपांडे उपस्थित होते.

नागपूर : स्वर साधना, श्रीस्वामी सेवा मंडळ आणि लोकतंत्र सेनानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गायक राजा काळे यांच्या ‘चिरंतन स्वराभिषेकी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ गायक जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य असलेल्या राजा काळे यांनी अभिषेकी यांच्या बंदिशींसह अभंग आणि नाट्यगीते सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची सुरुवात ‘दिन की पुरिया’ आणि ‘भैरव भटियार’ या रागांतील बंदिशींनी झाली. त्यानंतर ‘हरी भजनाविण काळ’, ‘रंध्रात पेरिली मी’, ‘माझे जीवन गाणे’ ही गीते सादर करण्यात आली. ‘कैवल्याच्या चांदण्याला’ या भैरवीने कार्यक्रमाची सांगता झाली. सचिन बक्षी यांनी तबल्यावर, विशाल जोगळेकर यांनी पखवाजावर, श्रीकांत पिसे यांनी संवादिनीवर, अनिरुद्ध सुरतेकर यांनी तानपुऱ्यावर, तर जयंत उपगडे यांनी तालवाद्यावर साथसंगत केली. निवेदन स्मिता खनगई यांनी केले. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी, माजी आमदार प्रा. अनिल सोले, ज्येष्ठ गायिका डॉ. कल्याणी देशमुख, अजय खोलापूरकर, जया काळे, बिंदूमाधव देव आणि श्याम देशपांडे उपस्थित होते.