Importance Of Sending Clear Photographs For Traffic Complaints
सुस्पष्ट छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
मोबाइलद्वारे तक्रार करताना नागरिकांनी शक्यतो किमान तीन सुस्पष्ट छायाचित्रे पाठवावीत. विशेषतः वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसेल, अशा पद्धतीने फोटो काढण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. तक्रारीसोबत वाहन क्रमांक, घटनास्थळ आणि नेमका वाहतूक नियमभंग याची माहिती देणेही आवश्यक असल्याचे वाहतूक शाखेने स्पष्ट केले.