Three Lanes On Flyover Due To Ses Relief From Traffic Congestion
‘सेस’मुळे दिलासा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
उड्डाणपुलावर तीन मार्गिका उभारल्या जाणार असून, यामुळे वाहनचालकांची स्टेशन परिसरातील कोंडीतून सुटका होऊ शकणार आहे. मेट्रो सेसच्या माध्यमातून जमा झालेला २४२ कोटींचा निधी आणि त्यावरील व्याज या प्रकल्पासाठी खर्च करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यानंतर प्रकल्पाचा वेग वाढवणे शक्य झाले आहे.