Need For Instant Complaint While Traveling In Konkan
त्वरित तक्रारीची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
‘एफडीए’कडे अन्नाच्या गुणवत्तेबाबत ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, महामार्गावरील प्रवाशांसाठी त्वरित तक्रार नोंदविण्याची सोय अधिक उपयुक्त ठरू शकते. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या हजारो बस आणि लाखो प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन ‘एफडीए’ने मुंबई-गोवा महामार्गावरील अधिकृत एसटी थांब्यांवरील हॉटेल-धाब्यांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.