अधिकाऱ्यांविषयी संताप

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
demand for action plans passengers anger at officials indifference
उड्डाणपुलाखालून श्रीदेवी रुग्णालयापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर कटलरी विक्रेत्यांची दादागिरी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. स्टेशन परिसरातील जागा फेरीवाल्यांना मिळवून देण्यासाठी फेरीवाला समिती जीवतोड मेहनत करत असून, प्रशासनाचे अधिकारीही या फेरीवाल्यांच्या दिमतीला असल्यासारखे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.