मेट्रोचे काम सुरू असताना दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे याबाबत सर्वसामान्यांच्या मनात शंका असतात. या शंका दूर करण्यासाठी या पॅनलची मजबुती तपासावी, असे आदेशही शिंदे यांनी दिले.