धोकादायक इमारतींवर करण्यात आलेल्या प्रत्येक कारवाईचा छायाचित्रांसह दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्त अनमोल सागर यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवण्याचे आदेश दिले आहेत.